सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #3886 · गिरवली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
868/1
Talathi
अजित चिंतामण लांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार:- नमिता अविनाश पाटील- - -रा. गिरवली, ता.आंबेगाव, जि. पुणे येथील शेतजमीन गट नं. 868/1 क्षेत्र 0 हे. 58 आर आकार 1 रु. 97 पैसे या जमिनीत वायव्य कोपऱ्यात क्षेत्र 0 हे. 01 आर जमिनीत लिहून देणार यांचे मालकीची एक स्वतंत्र विहीर आहे. या विहिरीवर 15 अश्वशक्तीची विद्युत मोटार व 7000 फूट लांबीची पाईपलाईन आहे. या विहिरीचे भांडेपाण्यात विद्युत मोटार व पाईपलाईन यासह पाणी घेणेचा नवे चौदा 0/14 पैसे हक्क व वहिवाट हे त्यांनी लिहून घेणार:- सुनिल मारुती पाटील, सुरेश मारुती सैद यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4798/2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. सदर वरील प्रमाणे लिहुन घेणार यांचे इतर अधिकार मध्ये नाव दाखल केले असे.