सातबारा Watch

← ठाकरवाडी

Ferfar #2220 · ठाकरवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/22, 58/4, 58/43, 59/17/18/19, 59/9
Talathi
खरोडे नंदा दत्ता
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे ठाकरवाडी येथील जमीन गट नंबर ५८/२२,५८/४,५८/४३,५९/१७/१८/१९,५९/९ या गटात तडजोडनामा नंबर रे.मु.न.७४/२०२६ दिनांक-१९/०६/२०२६ रोजी वादी श्री..ज्ञानेश्वर महादु बारवेकर व प्रतिवादी चंद्रकला बबन बोऱ्हाडे,चंद्रभागा रमेश भालेराव,आझाद भरत शिरसाठ,अक्षदा भरत शिरसाठ यांच्या दरम्यान १९/०६/२०२६ रोजी तडजोडनामा खालीलप्रमाणे झाला 1 ज्ञानेश्वर महादु बारवेकर यांस तडजोडीने खालीलप्रमाणे क्षेत्र दिले गट नंबर क्षेत्र आकार ५८/२२ ०.१२ ०.४३ ५८/४ ०.१०५० ०.२८ ५८/४३ ०.०६ ०.३१ ५९/१७/१८/१९ ०.२६ ०.७० ५९/९ ०.१३ ०.४६ चंद्रकला बबन बोऱ्हाडे,चंद्रभागा रमेश भालेराव या वादी यांच्या बहिणी व आझाद भरत शिरसाठ,अक्षदा भरत शिरसाठ या वादी यांच्या बहिणीचे(सत्यभामा भरत शिरसाठ) यांचे वारस यांनी ज्ञानेश्वर महादु बारवेकर यांच्या लाभात स्वखुशीने हिस्सा सोडलेला आहे. ज्ञानेश्वर महादु बारवेकर यांनी सदर तडजोडनाम्याची नोंद सह.दुय्यम निबंधक आंबेगाव यांच्याकडे दस्त क्रमांक ५९५८/२०२६ दिनांक-१७/०७/२०२६ रोजी विनामोबदला केली असे.