सातबारा Watch

← शिनोली

Ferfar #2744 · शिनोली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-05
Objection until
2026-06-20
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
स्‍नेहल सुभाष वळवी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 05/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/06/2026 लिहुन घेणार : अलका श्याम बोऱ्हाडे, शिनोली लिहुन देणार : प्रकाश रामभाऊ बोऱ्हाडे रा. शिनोली यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1308 दिनांक -21/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 दक्षिण-पूर्व कोपर्यातील दक्षिण- उत्तर लांबीची मंचर- भिमाशंकर रस्त्याचे मध्यापासून शासन संपादित जमिनीची हद्द सोडून जमिनीचे क्षेत्र 0.0075 ,आकार- 00 रु.03 पै. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामभाऊ बोऱ्हाडे, शुभम प्रकाश बोऱ्हाडे, सविंद्रा प्रकाश बोऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक आंबेगाव दिनांक 21/03/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. तसेच गट न. 57 मधुन लिहून देणार व त्यांचे भाऊ यांचेसाठी पुर्व बाजूने दक्षिण- उत्तर लांबीचा १२ फुट रुंदीचा कायमस्वरूपी सामाईकात अंतर्गत रस्ता ठेवला असून सदर रस्त्याचे सामाईकात वापराचे हक्क व अधिकार अलका श्याम बोऱ्हाडे यांना राहतील.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(सूची क्रमांक २ वरून)