सातबारा Watch

← शिनोली

Ferfar #2785 · शिनोली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
185, 193, 43, 481, 491
Talathi
स्‍नेहल सुभाष वळवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 नोंदीचा प्रकार- हक्कसोड मौजे- शिनोली येथील शेतजमीन गट क्र- 185 क्षेत्र- ०.हे.७९ आर,,193 क्षेत्र-हे. ०.४२ आर,43 चे क्षेत्र- ०. हे.29 आर., 481 क्षेत्र- ० हे. ९६ आर, व 491 चे क्षेत्र- ०.०२ आर मधील खातेदार श्रीमती- सुशिलाबाई मंगेश सोनवणे उर्फ सोनावले यांनी दिनांक- १३/१२/२०१८ रोजी दुय्यम निबंधक आंबेगाव यांच्या समक्ष उपस्थित राहून वरील शेतजमिन मिळकतीवरील त्यांचा वारसाहक्क , हिस्सा तसेच विहीरभांडेपाण्यातील हिस्सा श्री. बाळू दत्तात्रय बोऱ्हाडे यांचे लाभात कायमस्वरूपी, विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिल्याने बाजूस दाखल गटांच्या कब्जेदार सदरातून व इतर अधिकारातून सुशिला मंगेश सोनावणे उर्फ सोनावले यांचे नाव कमी केले असे.