Ferfar #2786 · शिनोली
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- स्नेहल सुभाष वळवी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
अधिकारी : अपरआयुक्त
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/रि/पुणे/५४/२०२५
आदेश दिनांक : 20/03/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो. जुन्नर -आंबेगाव उपविभाग मंचर यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/३८०/२०२१ दिनांक:- १८/०९/२०२३ लगत मा.अपर जिल्हाधिकारी सो.पुणे यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/२ अ/१३०९/२०२३ दिनांक:- १७/१२/२०२४ व लगत मा. अतिरिक्त विभागीय आयुक्त सो. यांचेकडील आदेश क्रमांक/ आरटीएस/रि/पुणे/५४/२०२५ संगणक क्रमांक २०२५/००५४ दिनांक- २०/०३/२०२६ अन्वये- मा. अपर जिल्हाधिकारी सो. पुणे यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/ २अ/१३०९/२०२३ दिनांक- 17/१२/२०२४ व मा.उपविभागीय अधिकारी सो. जुन्नर -आंबेगाव उपविभाग मंचर यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/३८०/२०२१ दिनांक:- १८/०९/२०२३ यांचे न्यायालयाने पारित केलेले आदेश कायम ठेवले प्रमाणे मौजे- शिनोली येथील शेतजमिन गट न. 262 वरील वारस फेरफार नोंद – 1182 हा रद्द बातल करण्यात आला असून नोंदणीकृत खरेदी दस्तान्वये गट क्रमांक 262 वर गाव दप्तरी फेरफार घेऊन अपिलार्थी – राधिका विष्णू बोऱ्हाडे यांचे नावाची नोंद खरेदी दस्ता प्रमाणे घेण्यात यावी असे आदेशित केले असल्याने गट न. 262 च्या कब्जेदार सदरी अपिलार्थी – राधिका विष्णू बोऱ्हाडे यांचे नावाची नोंद ७/१२ सदरी दाखल केली असे.