Ferfar #2538 · चास
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : जालिंदर दत्तात्रय बारवे ,संतोष दत्तात्रय बारवे रा. चास यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9182-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 155, 222/1, 347 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर दत्तात्रय बारवे ,संतोष दत्तात्रय बारवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.