Ferfar #4899 · नारोडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- जयमंगल देविदास धुरंधर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वळती ता आंबेगाव जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : संतोष मारुती नाईक रा. नारोडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8871-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.2420 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मारुती नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार कलाबाई मारुती नाईक (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार ज्योती संतोष नाईक (खाता क्रमांक :- ) ,