सातबारा Watch

← नारोडी

Ferfar #4901 · नारोडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
574/24/1/ई
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी सो,जुन्नर -आंबेगाव उपविभाग, मंचर (पुणे) आदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन/नवीन शर्त/एसआर/28/2025 आदेश दिनांक : 08/08/2025 मा. उपविभागीय अधिकारी सो,जुन्नर -आंबेगाव उपविभाग, मंचर (पुणे) याजकडील आदेश क्र. पुनर्वसन/नवीन शर्त/एसआर/28/2025 दिनांक 08/08/2025 नुसार मौजे नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे येथील श्री महेंद्र कचरू टेंभेकर यांचे जमीन गट नं.574/24/1ई क्षेत्र 0हे. 41 आर जमिनीचे 7/12 चे इतर हक्कातील नवीन शर्त शेरा कमी केला असे.आदेशाप्रमाणे नोंद घेवून आदेश फायलीस दाखल असे.