Ferfar #2392 · काळेवाडी दरेकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1)अतुल सोपानराव चिखले 2)अंजली कुंडलिक वाळुंज 3)वृषाली विलास कावनपुरे यांनी पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे
वाटणी पत्र लिहून घेणार:-1) अतुल सोपानराव चिखलेयांचे वाटणीस आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे-गट नं.1)132/1/अ क्षेत्र 0.12 आकार 0.47 पैसे 2)115/1/ब क्षेत्र 0.10 आर आकार 0.88 पैसे 3)115/6/ब क्षेत्र 0.19 आकार 0.27पैसे
वाटणी पत्र लिहून घेणार 2) अंजली कुंडलिक वाळुंज 3)वृषाली विलास कावनपुरे गट नं 125/1/अ क्षेत्र 0.29 आर आकार 02.93 पैसे व सदर गटातील बोअरवेल व त्यावरील मोटार इलेक्ट्रिक कनेक्शन यामध्ये वाटणीपत्र लिहून देणार 1)अतुल सोपानराव चिखले यांचा आठ आने पाणीवापराचा हिस्सा हक्क राहील.
दुय्यम निबंधक आंबेगाव यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्र 8172 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 0.00 घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.