सातबारा Watch

← काळेवाडी दरेकरवाडी

Ferfar #2403 · काळेवाडी दरेकरवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
188/2
Talathi
संदिप किसन म्हसकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेगाव तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी शनी गोविंद कर्पे गहाणखत लिहुन देणार : वामन रामभाऊ दरेकर रा. काळेवाडी दरेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8675-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन रामभाऊ दरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार संदेश वामन दरेकर (खाता क्रमांक :- 193) ,