Ferfar #8640 · महाळुंगे पडवळ
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- वैभव विठ्ठल गाढवे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : दादाभाऊ नानाभाऊ आवटे रा. महाळुंगे पडवळ यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8891-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाभाऊ नानाभाऊ आवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.