सातबारा Watch

← विठठलवाडी

Ferfar #1465 · विठठलवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
33/3, 36/4
Talathi
सविता सिताराम डामसे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र हनुमंत चिखले रा. विठठलवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8674-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/3, 36/4 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र हनुमंत चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.