Ferfar #2028 · नांदूर
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/5
- Talathi
- सविता सिताराम डामसे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मु नांदूर पो कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे करीता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भगवान चिखले
गहाणखत लिहुन देणार : उत्तम गणपत वायाळ रा. नांदूर यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8850-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/5 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम गणपत वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.