सातबारा Watch

← कळंब

Ferfar #14418 · कळंब

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
193/1/क
Talathi
काजल संतोष जाधव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दिलीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : मंगल शांताराम भालेराव रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8179-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/क क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल शांताराम भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.