Ferfar #14419 · कळंब
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/2
- Talathi
- काजल संतोष जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे प्रतिनिधी आशिष संदिप डोके
गहाणखत लिहुन देणार : अक्षय सिद्धेश्वर वर्पे रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8261-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सिद्धेश्वर वर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.