Ferfar #6601 · चांडोली बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा.विशेष वसुली अधिकारी महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसा लि.मुंबई शाखा नारायणगाव यांचेकडील जा.क्र/ वि.व अ. /क 107/52/22/10/2026 दि.2/10/2026रोजीचा आदेश व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली पात्र रक्कम 85२४७ /- इतकी रक्कम भरणे अनिवार्य असल्याने मा.व्यवस्थापक यांचेकडील जा.क्र.सनिजू /शाखा -क/ कलम /101/स्वप्नील गायकवाड /व.दा.क्र.२०७ /1154 /सन २०२६-27 दि 07/10/2026 चे वसुली प्रमाणपत्र मौजे चांडोली बु येथील वडिलोपार्जित जमीन मिळकतीत कर्जदार स्वप्नील गौतम गायकवाड यांनी कर्ज घेतले असून सदर कर्जाची रक्कम वसुली पोटी भरणा न केल्यामुळे जमीन गट नं 1691,1696,1698,1699,1706 वर बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.