सातबारा Watch

← चांडोली बुद्रुक

Ferfar #6606 · चांडोली बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
KAUSALYA SHANKAR BHOIR
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा.विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा नागरी सहकारी फेडरेशन लि.पुणे द्वारा स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या मंचर तालुका आंबेगाव जि.पुणे यांचेकडील जा,क्र ४७४/वि.व.अ /बोजा प /ते/सु थोरात /सन २०२६ दि ३०/१०/२०२६ रोजीचा जप्ती आदेश तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली रक्कम १२६९१३ इतकी रक्कमेचे वसुली चे आदेश देऊन भरणा न केल्याने व मा. सहाय्यक निबंधक यांचा वसुली दाखला दिला असून सदर कर्जवसुली साठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या उप नियम १०७ (१०) अन्वये कार्यवाही करून मौजे चांडोली बु येथील कर्जदार थकबाकीदार तेजस सुखदेव थोरात यांनी परतफेड न केल्याने सुखदेव अनंता थोरात यांचे जमीन गट नं ४१ वडिलोपार्जित च्या इतर अधिकारात र.रु १२६९१३ /- चा जप्ती बोजा /आदेश नोंद केल.. नोंद जप्ती आदेशा नुसार करण्यात आली.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.