सातबारा Watch

← खडकी

Ferfar #4580 · खडकी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-12-25
Objection until
2026-01-09
Certified
—
Gat / Survey
50/1
Talathi
दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 23/12/2025 फेरफाराचा दिनांक:- 25/12/2025 लिहुन देणार:- रंजना अनिल गंभीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/1 खाता क्रमांक 3057 या सामाईक खात्यातील त्यांचे अविभक्त हिस्सेचे क्षेत्र 0 हे 53 आर पो ख 0 हे 0400 आर पैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0 हे 26.50 आर पो ख 0 हे 0200 आर त्यांनी तसेच गट नं 51 क्षेत्र 0/01 आर या जमिनीमध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये लिहून देणार यांच्या नवे 25 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार असून सदर हिस्स्यापैकी लिहून घेणार यास विहीर भांडेपाण्याम्ध्ये पाणी घेण्याचा नवे 12.50 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार हे त्यांनी लिहुन घेणार : सुप्रिया विठ्ठल शिंदे , (खाता क्रमांक :-3411)क्षेत्र 0 हे 26.50 आर पो ख 0 हे 0200 आर अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र गट नं 51 क्षेत्र 0/01 आर या जमिनीमध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये लिहून देणार यांच्या नवे 25 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार असून सदर हिस्स्यापैकी लिहून घेणार यास विहीर भांडेपाण्याम्ध्ये पाणी घेण्याचा नवे 12.50 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5159 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.मंडळ अधिकारी निरगुडसर यांचेकडील तक्रार एस आर /47/2025 दि.03/12/2025 ने खरेदी देणार यांनी खरेदी दस्त क्र.5159 मध्ये क्षेत्र 0.53 आर चा उल्लेख केला असून त्यापैकी खरेदी क्षेत्र0.2650 आर, पो ख 0 हे 0200 दिले आहे परंतु खरेदी देणार यांचे नाव कमी होत असलेने मा.मंडळ अधिकारी निरगुडसर यांचेकडील आदेशाने फेर नोंद घेतली असे.