सातबारा Watch

← खडकी

Ferfar #4762 · खडकी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
237, 285, 389
Talathi
दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर, मु.पो.मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे लिहुन देणार : विलास गंगाराम भोर रा. खडकी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237,285,389 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गंगाराम भोर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७४/२०२६-२७ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (PDE)