Ferfar #1957 · जाधववाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- बबन कारभारी लंघे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खरेदी लिहुन देणार:- सरलादेवी दत्तात्रय वाघ रा.जाधववाडी यांचे गट/सर्व्हे क्रमांक १० लागवडीयोग्य क्षेत्र 0.७३00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह त्यांनी मिळकत दिली
खरेदी लिहुन घेणार :- नंदा विलास जाधव व हिरा शरद जाधव रा. जाधववाडी गट/सर्व्हे क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.७३00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह मिळकत घेतली असे.
यांना सह दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ८३७० दिनांक १५/0९/2026 प्रमाणे रक्कम रुपये ३६००००/- घेऊन खरेदी दिली पाणी बारी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर पाणी बारी कायम संपूर्ण हिस्सा इतर हक्कात दाखल केले.