Ferfar #7199 · शिंगवे
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे शिंगवे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्र. 134 संदर्भात नोंदणीकृत केलेले दिनांक 24/07/2026 रोजीचे खरेदी दस्त क्र.6150/2026 व 6151/2026 मधील पान क्र.8 मधील मिळकतीचे वर्णन कलम 1 व सूची क्र.2 बाबत सह.दुय्यम निबंधक, आंबेगाव यांचे कडील दिनांक 23/10/2026 रोजीच्या 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त 8788/2026 व 8789/2026 नुसार मौजे शिंगवे ता.आंबेगाव जि. पुणे गट नं. 134 चे इतर अधिकारात खरेदी देणार जालिंदर यशवंत आरोटे यांचा विहीर भांडेपाण्यात 0.70 नवे पैसे हिस्सा व हक्क तसेच सदर गटातील विहीरीवर जाणे-येणेसाठी पुर्व बाजुने पाऊलवाट कायमस्वरूपी असे चुक दुरुस्तीपत्रात नमुद असल्याने 7/12 सदरी अंमल दिला असे. संबंधित दस्तावेज दप्तरी दाखल असे.