Ferfar #2860 · वडगाव काशिंबेग
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 708
- Talathi
- स्मिता शांताराम गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा वाशी तर्फे प्रतिनिधी सविनय प्रभाकर गभाले
गहाणखत लिहुन देणार : कोंडाजी शंकर पिंगळे रा. वडगाव काशिंबेग यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8052-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2041000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 708 क्षेत्र 0.0763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोंडाजी शंकर पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2041000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार प्रसाद कोंडाजी पिंगळे (खाता क्रमांक :- ) ,