सातबारा Watch

← वडगाव काशिंबेग

Ferfar #2864 · वडगाव काशिंबेग

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
स्मिता शांताराम गायकवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. ऑफिस नं.210 ,2रा मजला,देवी अन्नपूर्णा प्रिमायसेस को-ऑप सोसा.लि.प्लॉट नं.8सेक्टर 18 वाशी नवी मुंबई 400 705 यांचेकडील पत्र जा.क्र. 111/16/61/257-16418/व.अ./साप्रे/2026दि. 30/09/2026व म स सं अ 1960 चे कलम 101 प्रमाणे वसुली दाखला जा.क्र.सनिआ/1129/कलम101/व.वा.सन2026-27दि.25/08/2026 सदर संस्थेचे कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 66153/- च्या वसुलीपोटी कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचे नावे असलेली मौजे एकलहरे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्रमांक 11चे इतर हक्कात वसुली अधिकारी द्वारा वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. वाशी नवी मुंबई यांचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.