सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #4526 · एकलहरे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
783/1/अ, 783/2
Talathi
स्मिता शांताराम गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 वसुली अधिकारी द्वारे शरद सहकारी बँक ली मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. /एसबी/रिकव्हरी/एसआरओ/जप्तीआदेश/मनोज कानडे/156/311/26-27दि. 30/09/2026व म स सं अ 1960 चे कलम 101 प्रमाणे वसुली दाखला जा.क्र.सनिआ/697/कलम101/व.दा.सन2026-27दि.5/05/2026 सदर संस्थेचे कर्जदार मनोज वसंत कानडे यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये631312.00 /- च्या वसुलीपोटी कर्जदार मनोज वसंत कानडे यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 631312 /- वसुलीपोटी यांचे नावे असलेली मौजे एकलहरे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्रमांक 783/1/अ व 783/2 चे इतर हक्कात वसुली अधिकारी द्वारा शरद सहकारी बँक ली मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणेयांचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.