सातबारा Watch

← कोल्हारवाडी

Ferfar #1463 · कोल्हारवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
270/2
Talathi
नितीन चंद्रकांत माने
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मांजरवाडी गहाणखत लिहुन देणार : किशोर निवृत्ती एरंडे रा. कोल्हारवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9223-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर निवृत्ती एरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - उर्मिला अनिल मुळे (खाता क्रमांक :- 301) ,