Ferfar #2359 · थुगांव
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/1/अ
- Talathi
- नितीन चंद्रकांत माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : काळुराम नानाभाऊ एरंडे रा. थुगांव यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7965-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/1/अ क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळुराम नानाभाऊ एरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.