सातबारा Watch

← पिंपळगाव तर्फे महाळुंगे

Ferfar #5878 · पिंपळगाव तर्फे महाळुंगे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
50, 55
Talathi
मयूरी मुरलीधर होले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026 खातेदार: गंगाराम ठमाजी पोखरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंचर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000 पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला जावक क्र. AJOS/कृषी/NO DUES/2025-26 दिनांक 15/01/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा केला असे.