Ferfar #5884 · पिंपळगाव तर्फे महाळुंगे
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर पुणे तर्फे प्रतिनिधी वंदना कैलास बाणखेले
गहाणखत लिहुन देणार : अरविंद बाळु वाघ ,रेश्मा अरविंद वाघ रा. पिंपळगाव तर्फे महाळुंगे यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 743, 755 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद बाळु वाघ ,रेश्मा अरविंद वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.