Ferfar #1003 · वायाळमळा
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/9/ब
- Talathi
- रामदास दादाभाऊ केदारी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
खरेदीखत रद्दलेख लिहून देणार :- अनिस हमीद मोमीन
गाव मौजे वायाळमळा ता.आंबेगाव जि.पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं 15/9/ब क्षेत्र 00 हे 59 आर पैकी लिहून देणार अनिस हमीद मोमीन यांचे मालकीची 1/4 हिस्स्याची लिहून घेणार बाळू कुंडलिक वायाळ,सुरेखा बाळू वायाळ यांना खरेदीखताने रद्दलेख करून देत असलेली संपूर्ण जमीन मिळकत गट नं 15/9/ब पैकी क्षेत्र 00 हे 14.75 आर आकार 00 रु 28 पै तसेच सदर जमीन मिळकतीमध्ये एक विहीर असून सदर विहीर भांडेपाण्यात लिहून देणार यांचा पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा व हक्क यासह जमीन मिळकतीचा रद्दलेख लिहून दिला असे.यांना दुय्यम निबंधक आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 8318/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे घेउन खरेदीखत दिली.