सातबारा Watch

← भोरवाडी

Ferfar #1196 · भोरवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24/8, 3/2/अ, 3/6/अ, 4/31/ब
Talathi
प्रकाश तुकाराम राठोड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.अवसरी खुर्द, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे, श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.अवसरी खुर्द, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे लिहुन देणार : काशिनाथ बबन भोर रा. भोरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 24/8,3/2/अ,3/6/अ,4/31/ब क्षेत्र 1.8500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.