Ferfar #6987 · पारगाव तर्फे खेड
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- अनुप पंजाबराव कवाणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : पुनर्वसन/कावि/444/2026
आदेश दिनांक : 22/06/2026
मा.तहसिलदार सो. आंबेगाव जि.पुणे यांजकडील आदेश क्र.पुनर्वसन/कावि/444/2026 दि.22/06/2026 अन्वये मौजे : पारगाव तर्फे खेड ता.आंबेगाव जि.पुणे येथील गट क्र.20 मधील इतर अधिकारातील क्षेत्र 2 हे 43 आर धरणग्रस्त पुनर्वसनासाठी असणारा शेरा कमी करून पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय असा शेरा दाखल केला असे.आदेश फाईलीस दाखल .