सातबारा Watch

← भराडी

Ferfar #3772 · भराडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
819
Talathi
मुगदळे विश्वनाथ माधवराव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : गेनभाऊ देवराम खिलारी रा. भराडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9414-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 819 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गेनभाऊ देवराम खिलारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार शांताराम रोहिदास खिलारी (खाता क्रमांक :- 602) ,