सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29717 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
104/23, 104/25, 82/2
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजगुरूनगर सहकारी बँक लि. शाखा मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : शशिकांत किसन टाव्हरे रा. अवसरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8635-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/23, 104/25, 82/2 क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत किसन टाव्हरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.