Ferfar #29724 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार नंदा जयहिंद मोरडे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अनिता सुदाम मोरडे ऐवजी नंदा जयहिंद मोरडे करण्याच्या संजय नागटिळक तहसिलदार आंबेगाव यांचेकडील आदेश क्र.हनो/राजपत्र/एसआर/504/2024 दि.26/05/2025 वरून नाव दुरुस्ती केले. आदेश दप्तरी दाखल असे.