Ferfar #5854 · जारकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग विठ्ठल लबडे रा. जारकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8460-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 668, 732 क्षेत्र 0.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग विठ्ठल लबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार स्वाती पांडुरंग लबडे (खाता क्रमांक :- ) ,