सातबारा Watch

← लाखनगाव

Ferfar #4408 · लाखनगाव

आंबेगाव, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
171/1/ब/1
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : दिवाणी व फौजदारी न्यायालय घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे आदेश क्रमांक : आदेश क्र. रे.मु.नं. 237/2025 आदेश दिनांक : 09/03/2026 मौजे लाखनगाव ता. आंबेगाव जि. पुणे येथील बाजूस दाखल खाते नं. 242 वरील शेतजमीन जमीन गट नं.171/1/ब /1 चे बाबतीत दिवाणी व फौजदारी न्यायालय घोडेगाव यांचेकडील कोर्ट आदेश क्र. रे.मु.नं. 237/2025 दिनांक 09/03/2026 नुसार वाटप केलेले आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे, अ) अंकुश भिमाजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे, 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.3040 पो.ख. 0.01 ब) मारुती भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे, 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.15 पो.ख. 0.01 क) हनुमान भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे,. 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.15 पो.ख. 0.01 ड) अशोक भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे, 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01 इ ) संतोष भागुजी पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे, 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01 ई ) सखाराम नानाभाऊ पोखरकर यांना वाटपाने आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे, 1) गट नं. 171/1/ब /1 क्षेत्र 0.2750 पो.ख. 0.01 वरील प्रमाणे कोर्ट वाटप केलेले असून वाटपपत्र /तडजोडनामा लिहून घेनारेंची नावे ७/१२ सदरी दाखल करण्यात आली.अर्ज,आदेश दप्तरी दाखल असे.