सातबारा Watch

← पोंदेवाडी

Ferfar #3817 · पोंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
71/1
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : कांताबाई संपत वाळुंज रा. पोंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9415-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई संपत वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.