सातबारा Watch

← पोंदेवाडी

Ferfar #3818 · पोंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- एकनाथ मारुती मोरे ,भानुदास मारुती मोरे - - -रा. पोंदेवाडी(खाता क्रमांक2004) गट/सर्व्हे क्रमांक38/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3925 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्यासाठी श्यामकांत यांचा 0.50 पैसे, निलेश यांचा 0.25 पैसे व रमाकांत यांचा 0.25 पैसे हिस्सा व हक्क हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- श्यामकांत भानुदास मोरे , (खाता क्रमांक :-4709)गट/सर्व्हे क्रमांक 38/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3925 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4402 दिनांक 29/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.