सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #3043 · खडकवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
706
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुण गुलाब डोके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुण गुलाबराव डोके ऐवजी अरुण गुलाब डोके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आंबेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र/कावि/282/2026 दि. 06/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- P-25102478 अन्वये अरुण गुलाबराव डोके ऐवजी अरुण गुलाब डोके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .