Ferfar #1928 · वडगावपीर
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- चौदते शशांक चिंतामण
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026
लिहुन देणार:-
नारायण शिवराम आदक रा. वडगावपीर(खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1266 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच गट नं 72 मधील विहीर भांडे पाण्यात 33 पैसे पैकी 11 पैसे हिस्सा व हक्क आणि गट नं 1074 मधील विहीर भांडे पाण्यात संपूर्ण हक्क व हिस्सा , कायमस्वरूपी विहिरीसाठी येण्याजाण्यासाठी रस्त्याचे हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता नंदाराम आदक , (खाता क्रमांक :-2896)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1266 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7982 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.