सातबारा Watch

← वडगावपीर

Ferfar #1934 · वडगावपीर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : संतोष फकीरा आदक , एकनाथ फकीरा आदक ,सुभद्रा फकीरा आदक ,निर्मला रोहिदास टाकळकर मौजे वडगावपीर येथील बाजूस दाखल शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 20 मधील विहीर भांडेपाण्यात आठवड्यातील २ दिवस निरंतर पाणी वापराचा हिस्सा व हक्क लिहुन घेणार : पिरुभाऊ मारुती आदक यांना गट/सर्व्हे क्रमांक २० मधील विहीर आठवड्यातील २ दिवस निरंतर पाणी वापराचा हिस्सा व हक्क दुय्यम निंबधक खेड जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9400 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.