Ferfar #9786 · मंचर
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव आनंद (आळेफाटा),शाखा- आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : संजय जिजाभाऊ थोरात रा. मंचर यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8569-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/2, 123/2/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय जिजाभाऊ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- प्रियांका संजय थोरात (खाता क्रमांक :- 5611) ,
कर्जदार- प्रियांका संजय थोरात (खाता क्रमांक :- 5611) ,