सातबारा Watch

← मंचर

Ferfar #9800 · मंचर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
140/43
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-09-2026 खरेदी मौजे मंचर येथील सर्व न 140/43 मधील ली देणार अनिकेत सुदाम थोरात यांनी सदर गटातील सामाईक विहिरीतून भाऊ हिश्याप्रमाणे इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाईन द्वारे पाणी घेण्याचे हक्कासह ली घेणार मंगेश किसन बारवे यांना दिली असे. दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील सूची क्र दोन 4851/2024 दि 8/10/2024 वरून नोंद केली असे.सूची दोन फायलीस असे.