Ferfar #6465 · पिंपरखेड
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या राजुरी ता. जुन्नर जि.पुणे शाखा जांबुत ता. शिरुर जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : अंकुश सोमा कोकरे रा. पिंपरखेड यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10666-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/अ, 133 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश सोमा कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.