सातबारा Watch

← निमगांव दुडे

Ferfar #3904 · निमगांव दुडे

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
390
Talathi
ज्ञानेश्वर भगवान चौधरी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : अजिंक्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शाखा रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : प्रकाश बाळा ढोबळे रा. निमगांव दुडे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9152-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1080000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाळा ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1080000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.