सातबारा Watch

← मुंजाळवाडी

Ferfar #1817 · मुंजाळवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
222, 281, 283
Talathi
शलाका अशोक भालेराव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित - गहाणखत लिहुन देणार : देविदास तुकाराम किठे ,श्रीरंग तुकाराम किठे रा. मुंजाळवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10569-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222, 281, 283 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास तुकाराम किठे ,श्रीरंग तुकाराम किठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.