सातबारा Watch

← धामारी

Ferfar #11929 · धामारी

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-23
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
152/1, 152/2, 153, 154, 155/1, 155/2, 155/3, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164/1, 164/2, 165, 166/1, 166/2, 167, 168, 169, 170, 171, 172/1, 172/2, 300/1, 300/2/अ, 300/2/ब, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 310, 311, 314, 315, 367, 368, 369, 370, 380, 381, 382, 384
Talathi
प्रियंका शरद टिळेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026 बाजुस दाखल केलेल्या गाव मौजे धामारी येथील मिळकती बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना क्र.आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 12 जून 2026, महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. आयडीसी 2026/(प्र.क्र.149)/उद्योग-14 दि. 19 जून 2026 नुसार मऔवि अधिनियम 1961 चे प्रकरण-6 व कलम 2 खंड(ग) च्या तरतुदी लागू झालेनुसार अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात शेरा दाखल करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.भूसंपादन/कावि/253/2026 दि.04/08/2026 व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर जि.पुणे यांच्या कार्यालयाकडील क्र.जमा/कावि/177/2026 दि. 04/08/2026 चे पत्र प्राप्त दि.21/08/2026 नुसार औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित गट नं. च्या ७/१२ च्या इतर अधिकारात “औद्योगीक क्षेत्रासाठी अधिसूचित क्षेत्र” असा शेरा दाखल केला. कागदपत्र दप्तरी दाखल असे.