सातबारा Watch

← करंदी

Ferfar #10976 · करंदी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
873
Talathi
पांडुरंग किसन नवले
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : सुनिल धोंडिबा महाजन रा. करंदी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12620-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 873 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल धोंडिबा महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.