सातबारा Watch

← करंदी

Ferfar #11001 · करंदी

शिरुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
पांडुरंग किसन नवले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने/ हक्कसोड फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 वाटपपत्र लिहून ठेवणार दगडाबाई नारायण शेळके यांनी सुभाष गुलाब दरेकर प्रकाश दिवाण दरेकर व दिपक दिवाण दरेकर यांचेकरिता आपले हक्क विनामोबदला सोडून दिलेले आहेत. त्यांनी सदर वाटपपत्रात काहीही हिस्सा घेतलेला नाही. कै. वत्सलाबाई पर्वतराव काळे मयत तर्फे वारस सुनील पर्वतराव काळे यांनी सुभाष गुलाब दरेकर , प्रकाश दिवाण दरेकर व दिपक दिवाण दरेकर यांचेकरिता आपले हक्क विनामोबदला सोडून दिलेले आहेत. त्यांनी सदर वाटपपत्रात काहीही हिस्सा घेतलेला नाही. यांनी दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5452 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. व इतर अधिकारातील दगडाबाई नारायण शेळके व कै. वत्सलाबाई पर्वतराव शेळके ही नावे कमी केली असे.