Ferfar #11009 · करंदी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहुन देणार:- गऊबाई पिराजी मारणे, शाऊबाई मारुती कंद्रुप, रखमाबाई किसन कर्पे व भागूबाई महादू दरेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1037, 1061, 1214, 1066, 1076,1167
हक्कसोड लिहुन घेणार:- पोपट केसू नप्ते , विनायक केसू नप्ते यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1037, 1061, 1214, 1066, 1076 ,1167
यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 2827/2006 दिनांक 12/06/2006 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. इतर अधिकारातील गऊबाई पिराजी मारणे, शाऊबाई मारुती कंद्रुप, रखमाबाई किसन कर्पे व भागूबाई महादू दरेकर ही नावे कमी केली असे.